आंबेगाव परिसरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी | Sakal Media |

2021-04-28 1,792

आंबेगाव परिसरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी
आंबेगाव (पुणे) : लॉकडाउनमुळे आंबेगाव परिसरातील दत्तनगर चौक परिसरात बॅरिकेड्स लावून पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात झाली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आंबेगाव परिसरातील मेडिकल व डेअरी यांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. परत एकदा झालेल्या लॉकडाउनचे काही नागरिक तसेच व्यावसायिक समर्थन करत आहे तर काही नाराजी व्यक्त करत आहेत. (व्हिडिओ- रितेश चाळेकर)
#SakalMedia #SakalVideo #Sakal #Pune #Punevideo #Police #Ambegaon

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires